Author Archives: उपाशी बोका

भारतातील इंजिनिअर आणि शिक्षण व्यवस्था

संदर्भ: >> आक्षेप १: इंजिनिअरांची अशी संघटना नाही. आहेत. Institute of Engineers, The Institution of Electronics and Telecommunication Engineers (I.E.T.E.) ISA, तसेच परदेशात Professional Engineers अशा अनेक संघटना आहेत. इंजिनिअरवर नियंत्रण करण्यापेक्षा त्यांचा मुख्य उद्देश असतो की त्यांच्या मेंबर्सचा इंटरेस्ट … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

बुजगावणं

कंपनीत काम करतय एक बुजगावणं!! क्लायंटला कामाचा भास निर्माण व्हावा म्हणून त्याचा जन्म!! बुजगावणं त्याचं काम चोख बजावत होतं. पण आपलं अस्तित्व हा एक आभास आहे ह्याची जाणीव नव्हती बिचाऱ्याला!! काम करता करता त्याचे हात हलत असत , त्याचं डोकं … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

आयुष्यातली साथ

आयुष्य समाधानात जाण्यासाठी फक्त ४ जणांची साथ असणे जरुरीचे आहे. त्यापैकी २ म्हणजे आई-वडील, मग स्पाऊस (आयुष्यातील जोडीदार) आणि चांगला बॉस. यांना आपण निवडू शकत नाही, ते आपल्याला निवडतात. त्यामुळे हे ४ जण फार महत्वाचे आहेत. बाकी सगळे म्हणजे प्रवासातले … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

निकाल

निकाल आणि इतर छायाचित्रांबद्दल थोडे परीक्षणः सर्वसाक्षी यांची अबू सिंबेलची छायाचित्रे ओव्हरएक्स्पोस्ड वाटली. अबू सिंबेलच्या छायाचित्रांसाठी फिल्टर वापरायला हवा होता म्हणजे अजून चांगला परिणाम दिसला असता. जुरॉन्ग पार्कचे छायाचित्र स्पर्धेसाठी एकदम फिट बसले असते, पण ते स्पर्धेसाठी न्हवते. अदिती यांची … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

मुलांचे शिक्षण

आत्ताच मिसळपाववर हा लेख वाचला. त्यात बरेच वेगळेवेगळे मुद्दे आले आहेत. १. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. – हे एकदम मान्य आहे. २. मुलाची/मुलीची क्षमता ओळखली पाहिजे – सहमत. ३. लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

फोटोचे परीक्षण

आता ऐसीअक्षरेवर फोटोचे परीक्षण करायचे आहे. त्यासाठी काय-काय बाबी लक्षात घ्याव्या लागतील? माझ्यामते सर्वात महत्वाचा ते कमी महत्वाचा हा क्रम पुढीलप्रमाणे आहे. १. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्य थीम काय आहे? स्पष्ट “सेंटर ऑफ इंटरेस्ट” आहे का? फोटोमध्ये नजर कशावर खिळून … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

स्वमग्नता

आत्ताच ऐसीअक्षरेवर स्वमग्नता एकलकोंडेकर या लेखिकेचा लेख वाचला आणि मग तिने लिहिलेले सगळे लेख वाचले. लेखिकेने ऑटिझम, म्हणजे स्वमग्नता या विषयावर लेख लिहिले आहेत. तिचा मुलगा हा स्वमग्न आहे. लेख चांगले माहितीपूर्ण आहेत. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी तिचे कौतुक केले आहे. पण … Continue reading

Posted in मनातलं | 1 Comment

घर

आत्ताच माझ्या घराचे उरलेले लोन फेडून परत आलो. आता खूप बरे वाटत आहे कारण आता घर स्वतःचे, पूर्ण मालकीचे झाले आहे. हा आनंद काही औरच आहे. पण हे काही माझे पहिले घर नाही. खरं सांगू का? मी आयुष्यात पहिल्यांदा घर … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

ऐसी अक्षरे

चर्चेला येणार्‍या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः “आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा” वावर … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

गुंतवणूकीबद्दल माझे विचार

१. गुंतवणूक करण्यासाठी भांडवल लागते. जर तुमच्याकडे excess money (बचत) असेल तरच हे शक्य होणार. त्यासाठी काय करावे लागेल? उत्पन्न वाढवावे लागेल किंवा खर्च कमी करावा लागेल. (दोन्ही झाले तर सोन्याहून पिवळे). २. आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गुंतवणूक तुम्ही स्वतःमध्ये केली … Continue reading

Posted in अर्थशास्त्र, गुंतवणूक | Leave a comment