Monthly Archives: December 2013

फंडामेंटल अनालिसिस

सर्वप्रथम जे माझे पूर्वग्रह आहेत ते सांगणे योग्य होईल. १. मुद्दल सुरक्षित ठेवणे, हे माझे मूळ ध्येय आहे. वॉरन बफेच्या शब्दात सांगायचे तर Always follow 2 rules: 1. Never lose money 2. Never forget rule 1. २. गुंतवणूक करताना मी … Continue reading

Posted in अर्थशास्त्र, गुंतवणूक | Leave a comment

एस्पेरांतोः अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

कॉलेज शिक्षण झाल्यावर मी एस्पेरांतो शिकण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवतयं की त्याचे ऑफिस कलकत्ता किंवा पुण्याला होते. तिथे पत्र पाठवून पुस्तक मागवले. तेव्हा दादरला १ गृहस्थ राहायचे, ज्यांना एस्पेरांतो बोलता येत असे, तिथे मी ३-४ वेळा जाऊन आलो. (खूपसे … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

“मिसळपाव”वरचा क्लिंटन

आज खूप दिवसांनी क्लिंटन दिसला मिसळपावच्या हॉटेलात. चांगले लेख लिहितो तो. मला त्याचं लिखाण आवडतं. गंमत म्हणजे मी मृत्युंजयच्या खरडवहीत डोकावलं, तर क्लिंटनने पण लिहिलं होतं की आज खूप दिवसांनी जुना मेंबर उपाशी बोका दिसला. बरोबर आहे, माझा बिल्ला नंबर … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment