Author Archives: उपाशी बोका

वजन

जे लोक जगण्यासाठी न खाता, खाण्यासाठीच जगतात आणि मग वजन वाढले की कमी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत बसतात, त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. आयुष्यात सगळ्यात चांगली गोष्ट असेल तर ही आहे की प्रत्येकाला स्वतःचे वजन स्वतःलाच उचलावे लागते.

Posted in मनातलं | Leave a comment

धर्म

संदर्भ विशिष्ट धर्म नाही पण मुळात धर्म ही संकल्पनाच मानवी समाजासाठी किती घातक आहे, हे मनुष्याला कळत नाहीये हे दुर्दैवी आहे.

Posted in मनातलं | Leave a comment

सच्चा लेखक

मुळात लेखक कुठल्याही सार्वजनिक माध्यमात का लिहितो ? >>खाज आहे म्हणून. अनेक लेखक, उदा. ब्लॉगर किंवा सोशल मीडियावर लिहिणारे लिहितात, अगदी प्रसिद्धी किंवा पैसे मिळाले नाही तरीही. प्रसिद्धी, पैसा हे हवे असतात, नाही असे नाही. पण मूळ उद्देश तो नाही. … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

भारतीयांमध्ये कृतज्ञता नाहीये का?

भारतात जिथे तिथे गांधी, नेहरू यांची नावे दिसतात. त्यांच्या नावाने रस्ते, उद्याने, वेगवेगळी स्मारके, पुतळे, संस्था या सरकारी खर्चाने बांधल्या आहेत. महाराष्ट्रातपण छत्रपती शिवाजी, ठाकरे यांची नावे सगळीकडे दिसतात. पण भारताचे खरे शिल्पकार जे आहेत, त्यांना भारतीय विसरलेत का? असा … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

ग्राहक राजा, जागा हो

सध्या दिवसेंदिवस ग्राहकाची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी हा प्रपंच. १. किंमती स्पष्ट आणि सुलभ पद्धतीने दाखवल्या जात नाहीत, खूप फसवाफसवी केली जाते. हे प्रकार विशेषतः ऑनलाईन खरेदीत जास्त दिसतात. शिपिंगला किती पैसे लागतील ते मुद्दाम … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

A Catch 22 Situation

Economy Paradox – The World Over 1A. If interest rate goes up : “How can the poor afford a house or a car ?” 1B. If rate comes down :“How will elders earn interest from the bank, in their twilight … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

ठिगळ

माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे गृहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, “आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही.” हे … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

What I learned as I grew old

1. In the end, nothing matters. You are born alone and you die alone. In pain, you suffer alone. Take care of your health.2. You yourself are responsible for your own happiness. A fine wine with dinner is just as … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

जर पैसे आणि कौतुक दोन्हीची गरज नसेल तर…

समजा तुम्ही आयुष्यात अगदी तृप्त असाल तर काय कराल, हा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे मनासारखे जगायला काय कराल? बहुतेक वेळा आपण बऱ्याच गोष्टी करतो त्या पैसे मिळतात म्हणून किंवा बॉस अथवा इतर कुणाकडून कौतुक मिळावे म्हणून. पण समजा तुमच्याकडे … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

जाहिराती

प्रस्तावना:बरेच दिवस या विषयावर लेख लिहायचा विचार होता. पण आळसामुळे जमत न्हवते. शेवटी आज ठरवले की याबद्दल लिहूयाच. आपल्या सर्वांना सतत जाहिरातींचा भडिमार कळत-नकळत सहन करावा लागतो. कधी कधी त्याचा खूप त्रास पण होतो, पण शेवटी पर्याय काय म्हणून आपण … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment