Monthly Archives: March 2014

घर

आत्ताच माझ्या घराचे उरलेले लोन फेडून परत आलो. आता खूप बरे वाटत आहे कारण आता घर स्वतःचे, पूर्ण मालकीचे झाले आहे. हा आनंद काही औरच आहे. पण हे काही माझे पहिले घर नाही. खरं सांगू का? मी आयुष्यात पहिल्यांदा घर … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

ऐसी अक्षरे

चर्चेला येणार्‍या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः “आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा” वावर … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment