Monthly Archives: May 2014

फोटोचे परीक्षण

आता ऐसीअक्षरेवर फोटोचे परीक्षण करायचे आहे. त्यासाठी काय-काय बाबी लक्षात घ्याव्या लागतील? माझ्यामते सर्वात महत्वाचा ते कमी महत्वाचा हा क्रम पुढीलप्रमाणे आहे. १. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्य थीम काय आहे? स्पष्ट “सेंटर ऑफ इंटरेस्ट” आहे का? फोटोमध्ये नजर कशावर खिळून … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

स्वमग्नता

आत्ताच ऐसीअक्षरेवर स्वमग्नता एकलकोंडेकर या लेखिकेचा लेख वाचला आणि मग तिने लिहिलेले सगळे लेख वाचले. लेखिकेने ऑटिझम, म्हणजे स्वमग्नता या विषयावर लेख लिहिले आहेत. तिचा मुलगा हा स्वमग्न आहे. लेख चांगले माहितीपूर्ण आहेत. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी तिचे कौतुक केले आहे. पण … Continue reading

Posted in मनातलं | 1 Comment