Monthly Archives: February 2020

मराठी भाषा दिवस

आज मराठी लँग्वेज डे आहे.मला तर हे कळल्यावर एक्स्ट्रिमली प्राऊड फील झालं.म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला.थोडे एफर्टस् घ्यावे लागले,पण आफ्टर अॉल मराठी आपली मदरटंग आहे,तर ऍट लीस्ट इतकं करणं मस्ट आहे.तुम्हीपण माझा लीड फॉलो करा.लाँग लिव्ह मराठी.. … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment