Monthly Archives: January 2021

प्रायव्हसी – भाग ३

आंतरजालावर किंवा एकंदरीत जर प्रायव्हसी जपायची असेल तर मग प्रायव्हसी आणि सोय (Privacy Vs convenience) हा महत्वाचा मुद्दा ठरतो. प्रायव्हसी जपण्यासाठी तुम्ही स्वतःची सोय किती बघता किंवा कितपत गैरसोय तुम्हाला मान्य आहे, यावर तुमची प्रायव्हसी अवलंबून आहे. Zone 1 सोपे, … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

प्रायव्हसी – भाग २

सर्वात आधी विचार करुया की आपल्या माहितीची कुणाला गरज आहे? गंमत अशी आहे की जवळपास सगळ्याच कंपन्यांना ग्राहकांची माहिती हवी असते. मग ती एखादी बँक असो वा इंशुरन्स कंपनी, कपडे विकणारी कंपनी असो वा अ‍ॅमेझॉन. कुठलीही कंपनी असो, गूगल, अमॅझॉन, … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

प्रायव्हसी – भाग १

कंपन्यांना त्यांचा माल तुम्हाला विकायचा असतो आणि त्यासाठी ते मार्केटिंग करतात, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. आता मार्केटिंग करायचे तर त्याला खर्च येतो. अनावश्यक खर्च झाला तर फायदा कमी होतो. त्यामुळे मार्केटिंग हे कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त, यशस्वी कसे … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

“शिकायचं कसं” ते शिकूया

नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ … Continue reading

Posted in मनातलं | Tagged , | Leave a comment

नवीन वर्षाचे संकल्प

१. दर महिन्यात किमान एक पुस्तक वाचणार.२. आठवड्यात किमान एकदा ब्लॉग पोस्ट लिहिणार.३. आठवड्यात किमान ३० किमी पळणार.४. फोनचा वापर दिवसात जास्तीत जास्त २ तास (१ तास सकाळी, १ तास संध्याकाळी). त्यासाठी Pomodoro Technique वापरत आहे.

Posted in मनातलं | Leave a comment