Monthly Archives: August 2025

शशक २ – आनंद

शाळेच्या दहाव्या रियुनियनला समीर भेटला मोनिकाला.त्याच्या आवडीची चॉकलेट्स खास त्याच्यासाठी तिने स्वतःच्या हाताने बनवली होती.चॉकलेट्स चघळत त्याने गप्पांना सुरुवात केली, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. पहिलं प्रेम होतं त्याचं. अजूनही ती तितकीच सुंदर दिसत होती, जास्तच सुंदर.मोनिका, मी अजूनही तुझी वाट … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

शशक १ – सुपारी

शाळेच्या २५ व्या रियुनियनला समीर पुन्हा भेटला मोनिकाला. त्याला बघताच तिचे जुने प्रेम उफाळून आले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले. अजूनही तसाच चिकना होता तो, शिवाय आतातर प्रख्यात बिझनेसमॅन. आता मात्र त्याला काबीज करणारच माझ्यासाठी. तिच्या डोक्यात प्लॅन सुरू … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment