Category Archives: माहितीपूर्ण

Informative

वैज्ञानिक दृष्टिकोन

जालावर सहज उचकपाचक करताना सापडलेला व्हिडीओ. रिचर्ड फाइनमनबद्दल तुम्हाला बहुधा माहीत असेल. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार याला मिळाला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा, याबद्दल त्याचे मत आपल्याला कळून येते. ७:०५ मिनिटानंतर शंका घेणे का महत्वाचे आहे याबद्दल विचार आहे.

Posted in माहितीपूर्ण | Leave a comment