Category Archives: मनातलं

शाळेतली आठवण

माझ्या शाळेत केटी बिलिमोरिया नावाची पारसी शिक्षिका होती. निव्वळ इंग्रजी अक्षरे वापरून तिच्यावर केलेली कविता तेव्हा मुलांमध्ये प्रसिद्ध होती. आज सहज आठवले, म्हणून ती तुम्हाला सांगतो. K T B D P T T P T P T K T T … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

शशक २ – आनंद

शाळेच्या दहाव्या रियुनियनला समीर भेटला मोनिकाला.त्याच्या आवडीची चॉकलेट्स खास त्याच्यासाठी तिने स्वतःच्या हाताने बनवली होती.चॉकलेट्स चघळत त्याने गप्पांना सुरुवात केली, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. पहिलं प्रेम होतं त्याचं. अजूनही ती तितकीच सुंदर दिसत होती, जास्तच सुंदर.मोनिका, मी अजूनही तुझी वाट … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

शशक १ – सुपारी

शाळेच्या २५ व्या रियुनियनला समीर पुन्हा भेटला मोनिकाला. त्याला बघताच तिचे जुने प्रेम उफाळून आले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले. अजूनही तसाच चिकना होता तो, शिवाय आतातर प्रख्यात बिझनेसमॅन. आता मात्र त्याला काबीज करणारच माझ्यासाठी. तिच्या डोक्यात प्लॅन सुरू … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

स्वर्ग

यमराज : बेटा तू पाप – पुण्य दोन्ही केले आहेस, यासाठी तुला स्वर्गातच नरक मिळेल…. छोटू : ते कसं काय…… यमराज : रोज रात्री तुला दोन ग्लास दारू मिळेल, आणि एक अप्सरा मिळेल…. छोटू : हे तर स्वर्गच स्वर्ग आहे…. … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

संदर्भ ग्रंथ

मायबोलीकरांच्या सोईसाठी नवीन संदर्भ ग्रंथ बनवायचा विचार आहे. कमीत कमी कष्टात, कॉपीपेस्टचा फायदा करून घ्या.ऑऑ = ऑलिव्ह ऑइलहॉडॉ = हॉट डॉगमावे = मायक्रोवेव्हपुपो = पुरण पोळीकोपू = कोल्हापूर फोभा = फोडणीचा भात मुडाखि = मुगाच्या डाळीची खिचडी गबामो = गणपती … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

मिनिमॅलिझम

माझ्या मते मिनिमॅलिझम हे एक फॅड आहे. पैसे असतील, परवडत असेल आणि आवड असेल तर जरूर नव्या गोष्टी विकत घेऊन त्यांचा उपभोग घ्यावा. (म्हणजे उपलब्ध रिसोर्स वापरावेत, नुसते गोळा करून ठेऊ नयेत.) मात्र enough (पुरेसे) किती, needs vs wants (गरज … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

Stopping by Woods on a Snowy Evening

Whose woods these are I think I know.His house is in the village though;He will not see me stopping hereTo watch his woods fill up with snow. कवी जंगलातून चालता चालता थांबलाय. विचार करतोय की हे जंगल कुणाचे आहे? मला … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

वजन

जे लोक जगण्यासाठी न खाता, खाण्यासाठीच जगतात आणि मग वजन वाढले की कमी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत बसतात, त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. आयुष्यात सगळ्यात चांगली गोष्ट असेल तर ही आहे की प्रत्येकाला स्वतःचे वजन स्वतःलाच उचलावे लागते.

Posted in मनातलं | Leave a comment

धर्म

संदर्भ विशिष्ट धर्म नाही पण मुळात धर्म ही संकल्पनाच मानवी समाजासाठी किती घातक आहे, हे मनुष्याला कळत नाहीये हे दुर्दैवी आहे.

Posted in मनातलं | Leave a comment

सच्चा लेखक

मुळात लेखक कुठल्याही सार्वजनिक माध्यमात का लिहितो ? >>खाज आहे म्हणून. अनेक लेखक, उदा. ब्लॉगर किंवा सोशल मीडियावर लिहिणारे लिहितात, अगदी प्रसिद्धी किंवा पैसे मिळाले नाही तरीही. प्रसिद्धी, पैसा हे हवे असतात, नाही असे नाही. पण मूळ उद्देश तो नाही. … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment