Tag Archives: आयुष्य

शशक २ – आनंद

शाळेच्या दहाव्या रियुनियनला समीर भेटला मोनिकाला.त्याच्या आवडीची चॉकलेट्स खास त्याच्यासाठी तिने स्वतःच्या हाताने बनवली होती.चॉकलेट्स चघळत त्याने गप्पांना सुरुवात केली, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. पहिलं प्रेम होतं त्याचं. अजूनही ती तितकीच सुंदर दिसत होती, जास्तच सुंदर.मोनिका, मी अजूनही तुझी वाट … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

शशक १ – सुपारी

शाळेच्या २५ व्या रियुनियनला समीर पुन्हा भेटला मोनिकाला. त्याला बघताच तिचे जुने प्रेम उफाळून आले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले. अजूनही तसाच चिकना होता तो, शिवाय आतातर प्रख्यात बिझनेसमॅन. आता मात्र त्याला काबीज करणारच माझ्यासाठी. तिच्या डोक्यात प्लॅन सुरू … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

दीर्घायुष्य

निव्वळ दीर्घायुष्य महत्त्वाचे नाही, निरोगीपण जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे निरोगी असताना आयुष्य संपणे, जास्त आनंदाचे आहे. (माझ्यासाठी तरी). अगदी आज-उद्या आयुष्य संपले तरी हरकत नाही, मी तृप्त आहे.Death will arrive later than I think, but certainly sooner than I desire.

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

चार्ल्स डार्विनचा नियम

It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment