आज मराठी लँग्वेज डे आहे.
मला तर हे कळल्यावर एक्स्ट्रिमली प्राऊड फील झालं.
म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला.
थोडे एफर्टस् घ्यावे लागले,
पण आफ्टर अॉल मराठी आपली मदरटंग आहे,
तर ऍट लीस्ट इतकं करणं मस्ट आहे.
तुम्हीपण माझा लीड फॉलो करा.
लाँग लिव्ह मराठी..
सगळ्यांना हॅप्पी मराठी डे हं !!