Tag Archives: आठवणी

ठिगळ

माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे गृहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, “आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही.” हे … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

What I learned as I grew old

1. In the end, nothing matters. You are born alone and you die alone. In pain, you suffer alone. Take care of your health.2. You yourself are responsible for your own happiness. A fine wine with dinner is just as … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

QSL cards आणि जुन्या आठवणी

मायबोलीवरचा हा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना मी शॉर्ट वेव्ह रेडिओवर वेगवेगळी स्टेशन्स ऐकून मग त्यांना QSL card पाठवत असे आणि त्यांच्याकडून मग उत्तर येत असे, ती कार्ड जमा करत असे. QSL card म्हणजे एका पोस्टकार्डवर माहिती … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

भेट

आज ती भेटली. मी विचारायच्या आधीच विचारले तिने, तू सध्या काय करतोस? मी ही भाबड्यासारखं सगळं सांगितलं.. गॄहपाठ घेतो, किराणा भरतो, कार नीट चालू ठेवतो, इतर कामे करतो इत्यादी इत्यादी आणि नोकरी ही करतो. हे ऐकून ती म्हणाली, चुकलंच माझं, … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

चॉइस

आज एक गंमत झाली. लायब्ररीतून बाहेर पडलो तर एका बाईने मला थांबवून ती म्हणाली “Sir, I really liked your sweater. It is very elegant. I really don’t like those ugly Christmas sweaters.” मी तिला म्हटले “Thank you. I will convey … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

बुजगावणं

कंपनीत काम करतय एक बुजगावणं!! क्लायंटला कामाचा भास निर्माण व्हावा म्हणून त्याचा जन्म!! बुजगावणं त्याचं काम चोख बजावत होतं. पण आपलं अस्तित्व हा एक आभास आहे ह्याची जाणीव नव्हती बिचाऱ्याला!! काम करता करता त्याचे हात हलत असत , त्याचं डोकं … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

आयुष्यातली साथ

आयुष्य समाधानात जाण्यासाठी फक्त ४ जणांची साथ असणे जरुरीचे आहे. त्यापैकी २ म्हणजे आई-वडील, मग स्पाऊस (आयुष्यातील जोडीदार) आणि चांगला बॉस. यांना आपण निवडू शकत नाही, ते आपल्याला निवडतात. त्यामुळे हे ४ जण फार महत्वाचे आहेत. बाकी सगळे म्हणजे प्रवासातले … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment