भेट

आज ती भेटली. मी विचारायच्या आधीच विचारले तिने, तू सध्या काय करतोस?
मी ही भाबड्यासारखं सगळं सांगितलं.. गॄहपाठ घेतो, किराणा भरतो, कार नीट चालू ठेवतो, इतर कामे करतो इत्यादी इत्यादी आणि नोकरी ही करतो.
हे ऐकून ती म्हणाली, चुकलंच माझं, तुलाच हो म्हणायला हवं होतं….

This entry was posted in मनातलं and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *