Tag Archives: फोटोग्राफी

निकाल

निकाल आणि इतर छायाचित्रांबद्दल थोडे परीक्षणः सर्वसाक्षी यांची अबू सिंबेलची छायाचित्रे ओव्हरएक्स्पोस्ड वाटली. अबू सिंबेलच्या छायाचित्रांसाठी फिल्टर वापरायला हवा होता म्हणजे अजून चांगला परिणाम दिसला असता. जुरॉन्ग पार्कचे छायाचित्र स्पर्धेसाठी एकदम फिट बसले असते, पण ते स्पर्धेसाठी न्हवते. अदिती यांची … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

फोटोचे परीक्षण

आता ऐसीअक्षरेवर फोटोचे परीक्षण करायचे आहे. त्यासाठी काय-काय बाबी लक्षात घ्याव्या लागतील? माझ्यामते सर्वात महत्वाचा ते कमी महत्वाचा हा क्रम पुढीलप्रमाणे आहे. १. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्य थीम काय आहे? स्पष्ट “सेंटर ऑफ इंटरेस्ट” आहे का? फोटोमध्ये नजर कशावर खिळून … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment