Monthly Archives: July 2026

नानाबरोबर भेट

मी १९९९ साली “पुरुष” नाटकाच्या वेळी परदेशात नाना पाटेकरला बॅकस्टेजला भेटलो होतो. योगायोगाने आजुबाजूला कलाकारांव्यतिरिक्त कुणीही मराठी न्हवते, नानालाही वेळ होता, त्यामुळे जवळपास ४० मिनिटे आमच्या खूप गप्पा झाल्या. बाकी त्याची इमेज कशीही असो, पण अगदी मनमोकळा माणूस, मराठीत बोलत … Continue reading →

Posted in मनातलं | Leave a comment