Author Archives: उपाशी बोका

प्रायव्हसी – भाग ३

आंतरजालावर किंवा एकंदरीत जर प्रायव्हसी जपायची असेल तर मग प्रायव्हसी आणि सोय (Privacy Vs convenience) हा महत्वाचा मुद्दा ठरतो. प्रायव्हसी जपण्यासाठी तुम्ही स्वतःची सोय किती बघता किंवा कितपत गैरसोय तुम्हाला मान्य आहे, यावर तुमची प्रायव्हसी अवलंबून आहे. Zone 1 सोपे, … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

प्रायव्हसी – भाग २

सर्वात आधी विचार करुया की आपल्या माहितीची कुणाला गरज आहे? गंमत अशी आहे की जवळपास सगळ्याच कंपन्यांना ग्राहकांची माहिती हवी असते. मग ती एखादी बँक असो वा इंशुरन्स कंपनी, कपडे विकणारी कंपनी असो वा अ‍ॅमेझॉन. कुठलीही कंपनी असो, गूगल, अमॅझॉन, … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

प्रायव्हसी – भाग १

कंपन्यांना त्यांचा माल तुम्हाला विकायचा असतो आणि त्यासाठी ते मार्केटिंग करतात, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. आता मार्केटिंग करायचे तर त्याला खर्च येतो. अनावश्यक खर्च झाला तर फायदा कमी होतो. त्यामुळे मार्केटिंग हे कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त, यशस्वी कसे … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

“शिकायचं कसं” ते शिकूया

नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged , | Leave a comment

नवीन वर्षाचे संकल्प

१. दर महिन्यात किमान एक पुस्तक वाचणार.२. आठवड्यात किमान एकदा ब्लॉग पोस्ट लिहिणार.३. आठवड्यात किमान ३० किमी पळणार.४. फोनचा वापर दिवसात जास्तीत जास्त २ तास (१ तास सकाळी, १ तास संध्याकाळी). त्यासाठी Pomodoro Technique वापरत आहे.

Posted in मनातलं | Leave a comment

मराठी साहित्यातील वाड्ःमयचौर्य (plagiarism)

माझे मराठी लेखन कुणीतरी चोरुन स्वत:च्या वेबसाईटवर टाकले म्हणून टाहो फोडणारे खूप जण दिसतात. मला कळत नाही की जर लेखन हा तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय नसेल तर मुळात जिथेतिथे काॅपीराईटचा अट्टाहास कशाला? मूळ लेखक Creative Commons सारखे लायसन्स का वापरत नाही? … Continue reading →

Posted in मनातलं | Leave a comment

जाहिराती

संदर्भ: मायबोलीचा खर्च निघाला पाहिजे म्हणून उत्पन्न पाहिजे याच्याशी सहमत आहे. पण वेमा, आता वेब साईट चालवणे अगदी स्वस्तातले काम आहे. डोमेन रजिस्ट्रेशन वर्षात $१५.५० मध्ये होते. होस्टिंग महिना साधारण $१० मध्ये होते. ड्रुपल साठी पैसे द्यावे लागत नाहीत. SSL … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged , | Leave a comment

मराठी भाषा दिवस

आज मराठी लँग्वेज डे आहे.मला तर हे कळल्यावर एक्स्ट्रिमली प्राऊड फील झालं.म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला.थोडे एफर्टस् घ्यावे लागले,पण आफ्टर अॉल मराठी आपली मदरटंग आहे,तर ऍट लीस्ट इतकं करणं मस्ट आहे.तुम्हीपण माझा लीड फॉलो करा.लाँग लिव्ह मराठी.. … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

भाषा

संदर्भ डॉ कुमार यांचे दोन्ही लेख वाचले. आवडले, पण माझ्या मनात नक्की काय विचार आले ते लिहितो.फार पूर्वी GRE परीक्षेची तयारी करताना २-३ हजार शब्द पाठ केले होते ते आठवले. त्या शब्दांचा प्रत्यक्ष आयुष्यात फार क्वचितच वापर झाला, Dictionary ला Lexicon हा प्रतिशब्द आहे … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

नागरीक मी भारत देशाचा

नुकतेच वाचलेले ढकलपत्र बोलके आहे. *नागरीक मी भारत देशाचा* *हातात सगळं आयतं पाहिजे !* वीज कधी वाचवणार नाही बील मात्र माफ पाहिजे ! झाड एकही लावणार नाही पाऊस मात्र चांगला पाहिजे ! तक्रार कधी करणार नाही कारवाई मात्र लगेच पाहिजे … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment