Author Archives: उपाशी बोका

मुलांचे शिक्षण

आत्ताच मिसळपाववर हा लेख वाचला. त्यात बरेच वेगळेवेगळे मुद्दे आले आहेत. १. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. – हे एकदम मान्य आहे. २. मुलाची/मुलीची क्षमता ओळखली पाहिजे – सहमत. ३. लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

फोटोचे परीक्षण

आता ऐसीअक्षरेवर फोटोचे परीक्षण करायचे आहे. त्यासाठी काय-काय बाबी लक्षात घ्याव्या लागतील? माझ्यामते सर्वात महत्वाचा ते कमी महत्वाचा हा क्रम पुढीलप्रमाणे आहे. १. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्य थीम काय आहे? स्पष्ट “सेंटर ऑफ इंटरेस्ट” आहे का? फोटोमध्ये नजर कशावर खिळून … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

स्वमग्नता

आत्ताच ऐसीअक्षरेवर स्वमग्नता एकलकोंडेकर या लेखिकेचा लेख वाचला आणि मग तिने लिहिलेले सगळे लेख वाचले. लेखिकेने ऑटिझम, म्हणजे स्वमग्नता या विषयावर लेख लिहिले आहेत. तिचा मुलगा हा स्वमग्न आहे. लेख चांगले माहितीपूर्ण आहेत. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी तिचे कौतुक केले आहे. पण … Continue reading →

Posted in मनातलं | 1 Comment

घर

आत्ताच माझ्या घराचे उरलेले लोन फेडून परत आलो. आता खूप बरे वाटत आहे कारण आता घर स्वतःचे, पूर्ण मालकीचे झाले आहे. हा आनंद काही औरच आहे. पण हे काही माझे पहिले घर नाही. खरं सांगू का? मी आयुष्यात पहिल्यांदा घर … Continue reading →

Posted in मनातलं | Leave a comment

ऐसी अक्षरे

चर्चेला येणार्‍या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः “आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा” वावर … Continue reading →

Posted in मनातलं | Leave a comment

गुंतवणूकीबद्दल माझे विचार

१. गुंतवणूक करण्यासाठी भांडवल लागते. जर तुमच्याकडे excess money (बचत) असेल तरच हे शक्य होणार. त्यासाठी काय करावे लागेल? उत्पन्न वाढवावे लागेल किंवा खर्च कमी करावा लागेल. (दोन्ही झाले तर सोन्याहून पिवळे). २. आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गुंतवणूक तुम्ही स्वतःमध्ये केली … Continue reading →

Posted in अर्थशास्त्र, गुंतवणूक | Leave a comment

फंडामेंटल अनालिसिस

सर्वप्रथम जे माझे पूर्वग्रह आहेत ते सांगणे योग्य होईल. १. मुद्दल सुरक्षित ठेवणे, हे माझे मूळ ध्येय आहे. वॉरन बफेच्या शब्दात सांगायचे तर Always follow 2 rules: 1. Never lose money 2. Never forget rule 1. २. गुंतवणूक करताना मी … Continue reading →

Posted in अर्थशास्त्र, गुंतवणूक | Leave a comment

एस्पेरांतोः अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

कॉलेज शिक्षण झाल्यावर मी एस्पेरांतो शिकण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवतयं की त्याचे ऑफिस कलकत्ता किंवा पुण्याला होते. तिथे पत्र पाठवून पुस्तक मागवले. तेव्हा दादरला १ गृहस्थ राहायचे, ज्यांना एस्पेरांतो बोलता येत असे, तिथे मी ३-४ वेळा जाऊन आलो. (खूपसे … Continue reading →

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

“मिसळपाव”वरचा क्लिंटन

आज खूप दिवसांनी क्लिंटन दिसला मिसळपावच्या हॉटेलात. चांगले लेख लिहितो तो. मला त्याचं लिखाण आवडतं. गंमत म्हणजे मी मृत्युंजयच्या खरडवहीत डोकावलं, तर क्लिंटनने पण लिहिलं होतं की आज खूप दिवसांनी जुना मेंबर उपाशी बोका दिसला. बरोबर आहे, माझा बिल्ला नंबर … Continue reading →

Posted in मनातलं | Leave a comment

रिवर्स मॉर्टगेज

रिवर्स मॉर्टगेज म्हणजे काय? Sort of Home equity line of credit (HELOC) Keep in mind that reverse mortgages are sold, not purchased. कोणाला घेता येते? – वय ६२ किंवा अधिक – स्वतःचे घर, Primary residence only – घरात इक्विटी हवी … Continue reading →

Posted in अर्थशास्त्र | Leave a comment