-
Recent Posts
Recent Comments
- Anand on मराठीतील असभ्य म्हणी
- शाम भागवत on व्यसन
- Samo(Mabo) on भारतात राहायचं की परदेशात?
- svamagnata on स्वमग्नता
Archives
- February 2026
- September 2025
- August 2025
- September 2024
- April 2024
- December 2023
- July 2023
- May 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- January 2022
- November 2021
- October 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- January 2021
- August 2020
- February 2020
- December 2019
- May 2018
- April 2018
- March 2018
- January 2018
- December 2017
- March 2015
- January 2015
- September 2014
- June 2014
- May 2014
- March 2014
- January 2014
- December 2013
- October 2013
- December 2012
- November 2012
- July 2012
- June 2011
- January 2011
Categories
Meta
Tags
Category Archives: मनातलं
मराठी साहित्यातील वाड्ःमयचौर्य (plagiarism)
माझे मराठी लेखन कुणीतरी चोरुन स्वत:च्या वेबसाईटवर टाकले म्हणून टाहो फोडणारे खूप जण दिसतात. मला कळत नाही की जर लेखन हा तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय नसेल तर मुळात जिथेतिथे काॅपीराईटचा अट्टाहास कशाला? मूळ लेखक Creative Commons सारखे लायसन्स का वापरत नाही? … Continue reading
Posted in मनातलं
Leave a comment
जाहिराती
संदर्भ: मायबोलीचा खर्च निघाला पाहिजे म्हणून उत्पन्न पाहिजे याच्याशी सहमत आहे. पण वेमा, आता वेब साईट चालवणे अगदी स्वस्तातले काम आहे. डोमेन रजिस्ट्रेशन वर्षात $१५.५० मध्ये होते. होस्टिंग महिना साधारण $१० मध्ये होते. ड्रुपल साठी पैसे द्यावे लागत नाहीत. SSL … Continue reading
मराठी भाषा दिवस
आज मराठी लँग्वेज डे आहे.मला तर हे कळल्यावर एक्स्ट्रिमली प्राऊड फील झालं.म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला.थोडे एफर्टस् घ्यावे लागले,पण आफ्टर अॉल मराठी आपली मदरटंग आहे,तर ऍट लीस्ट इतकं करणं मस्ट आहे.तुम्हीपण माझा लीड फॉलो करा.लाँग लिव्ह मराठी.. … Continue reading
भाषा
संदर्भ डॉ कुमार यांचे दोन्ही लेख वाचले. आवडले, पण माझ्या मनात नक्की काय विचार आले ते लिहितो.फार पूर्वी GRE परीक्षेची तयारी करताना २-३ हजार शब्द पाठ केले होते ते आठवले. त्या शब्दांचा प्रत्यक्ष आयुष्यात फार क्वचितच वापर झाला, Dictionary ला Lexicon हा प्रतिशब्द आहे … Continue reading
नागरीक मी भारत देशाचा
नुकतेच वाचलेले ढकलपत्र बोलके आहे. *नागरीक मी भारत देशाचा* *हातात सगळं आयतं पाहिजे !* वीज कधी वाचवणार नाही बील मात्र माफ पाहिजे ! झाड एकही लावणार नाही पाऊस मात्र चांगला पाहिजे ! तक्रार कधी करणार नाही कारवाई मात्र लगेच पाहिजे … Continue reading
मायबोली
मायबोलीवर स्टँडर्ड ड्रूपल बदलून त्याची वाट लावली आहे. उदा. पुढील यू.आर.एल. चालत नाहीत. https://www.maayboli.com/search (चालत नाही) https://www.maayboli.com/search/user (चालत नाही) https://www.maayboli.com/user (पान दिसत नाही) http://www.maayboli.com/user/me/track (चालत नाही) try userid in place of me as well http://www.maayboli.com/user/me/authored मी स्वतः काय लिहिले आहे … Continue reading
मराठीतील असभ्य म्हणी
मराठी बोलीभाषेतील लुप्त झालेल्या असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार. व्यवस्थित अभ्यास करून प्रसंगी योग्य ती म्हण/ वाक्प्रचार वापरा :- 1) *लवडेलूट करणे* :- संधी मिळाली म्हणून एखाद्या पदार्थाचा भरपूर, अनावश्यक उपयोग करणे. 2) *गांड धुवून कढी आणि उरलेल्याची वडी* :- अतिशय … Continue reading
भेट
आज ती भेटली. मी विचारायच्या आधीच विचारले तिने, तू सध्या काय करतोस? मी ही भाबड्यासारखं सगळं सांगितलं.. गॄहपाठ घेतो, किराणा भरतो, कार नीट चालू ठेवतो, इतर कामे करतो इत्यादी इत्यादी आणि नोकरी ही करतो. हे ऐकून ती म्हणाली, चुकलंच माझं, … Continue reading
व्यसन
१. तुम्हाला सिगरेट,तंबाखूचे व्यसन कसे लागले ? मुळात मी सिगरेट का प्यायला लागलो, इथून सुरुवात करावी लागेल. माझे वडील गेले अनेक वर्षे तंबाखू खातात, पण मला ते कधीच आवडले नाही. त्यामुळे चघळायचे प्रकार मी कधीच केले नाहीत म्हणजे पान, तंबाखू-चुना, … Continue reading
चॉइस
आज एक गंमत झाली. लायब्ररीतून बाहेर पडलो तर एका बाईने मला थांबवून ती म्हणाली “Sir, I really liked your sweater. It is very elegant. I really don’t like those ugly Christmas sweaters.” मी तिला म्हटले “Thank you. I will convey … Continue reading