Category Archives: मनातलं

घर

आत्ताच माझ्या घराचे उरलेले लोन फेडून परत आलो. आता खूप बरे वाटत आहे कारण आता घर स्वतःचे, पूर्ण मालकीचे झाले आहे. हा आनंद काही औरच आहे. पण हे काही माझे पहिले घर नाही. खरं सांगू का? मी आयुष्यात पहिल्यांदा घर … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

ऐसी अक्षरे

चर्चेला येणार्‍या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः “आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा” वावर … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

एस्पेरांतोः अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

कॉलेज शिक्षण झाल्यावर मी एस्पेरांतो शिकण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवतयं की त्याचे ऑफिस कलकत्ता किंवा पुण्याला होते. तिथे पत्र पाठवून पुस्तक मागवले. तेव्हा दादरला १ गृहस्थ राहायचे, ज्यांना एस्पेरांतो बोलता येत असे, तिथे मी ३-४ वेळा जाऊन आलो. (खूपसे … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

“मिसळपाव”वरचा क्लिंटन

आज खूप दिवसांनी क्लिंटन दिसला मिसळपावच्या हॉटेलात. चांगले लेख लिहितो तो. मला त्याचं लिखाण आवडतं. गंमत म्हणजे मी मृत्युंजयच्या खरडवहीत डोकावलं, तर क्लिंटनने पण लिहिलं होतं की आज खूप दिवसांनी जुना मेंबर उपाशी बोका दिसला. बरोबर आहे, माझा बिल्ला नंबर … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

माझे वाचन

तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता? लहानपणापासून लागलेली आवड आणि सवय यामुळे. काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता? नाही, अजिबात त्रास होत नाही. पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

माझ्या ब्लॉगवरचे चित्र

मला एकाने विचारलं की या ब्लॉगवर एकट्याने चालणारा माणूस का दाखवला आहेस तू? तुला दुसरं कुठलं चित्र मिळालं नाही का? तुला ऑर्सन वेलेसच्या म्हणण्याप्रमाणे एकाकीपणा दाखवायचा आहे काय? We’re born alone, we live alone, we die alone. Only through our love and … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

माझी आवडती पुस्तके

माझी आवडती पुस्तके (ज्यामुळे मी व्यवसाय करायला शिकलो आणि व्यवसाय केव्हा बंद करायचा ते शिकलो आणि नवीन व्यवसाय सुरु करायला शिकलो). 1. Horse Sense: The Key to Success Is Finding a Horse to Ride by Al Ries and Jack Trout … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

फेसबुक

फेसबुक सध्या किती पॉपुलर झाले आहे. लोकं येता-जाता सारखे तिथे काहीतरी खरडत असतात. मित्रांशी किंवा मैत्रिणींशी गप्पा मारायचा चांगला अड्डा आहे तो. इथे तुम्हाला तुमचे जुने मित्र किंवा मैत्रिणी शोधता येतात. पण मला तर तिचे फक्त पहिले नावचं माहित आहे आणि … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

ओळख

खूप दिवस झाले ही वेबसाईट घेऊन, पण काही लेखन केले नाही. आज अचानक आठवण झाली की अरेच्चा, आपली पण साईट आहे की, जरा काही तरी लिहूया. आजपासून सुरुवात करतोय आणि आठवड्यातून एकदा तरी काही तरी लिहिण्याचा प्रयत्न करीन. आधी माझी … Continue reading

Posted in मनातलं | Leave a comment

नमस्कार

नमस्कार

Posted in मनातलं | Leave a comment