Tag Archives: भाषा

मराठी भाषा दिवस

आज मराठी लँग्वेज डे आहे.मला तर हे कळल्यावर एक्स्ट्रिमली प्राऊड फील झालं.म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला.थोडे एफर्टस् घ्यावे लागले,पण आफ्टर अॉल मराठी आपली मदरटंग आहे,तर ऍट लीस्ट इतकं करणं मस्ट आहे.तुम्हीपण माझा लीड फॉलो करा.लाँग लिव्ह मराठी.. … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

भाषा

संदर्भ डॉ कुमार यांचे दोन्ही लेख वाचले. आवडले, पण माझ्या मनात नक्की काय विचार आले ते लिहितो.फार पूर्वी GRE परीक्षेची तयारी करताना २-३ हजार शब्द पाठ केले होते ते आठवले. त्या शब्दांचा प्रत्यक्ष आयुष्यात फार क्वचितच वापर झाला, Dictionary ला Lexicon हा प्रतिशब्द आहे … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

मराठीतील असभ्य म्हणी

मराठी बोलीभाषेतील लुप्त झालेल्या असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार. व्यवस्थित अभ्यास करून प्रसंगी योग्य ती म्हण/ वाक्प्रचार वापरा :- 1) *लवडेलूट करणे* :- संधी मिळाली म्हणून एखाद्या पदार्थाचा भरपूर, अनावश्यक उपयोग करणे. 2) *गांड धुवून कढी आणि उरलेल्याची वडी* :- अतिशय … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | 1 Comment

एस्पेरांतोः अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

कॉलेज शिक्षण झाल्यावर मी एस्पेरांतो शिकण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवतयं की त्याचे ऑफिस कलकत्ता किंवा पुण्याला होते. तिथे पत्र पाठवून पुस्तक मागवले. तेव्हा दादरला १ गृहस्थ राहायचे, ज्यांना एस्पेरांतो बोलता येत असे, तिथे मी ३-४ वेळा जाऊन आलो. (खूपसे … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment