Category Archives: मनातलं

मायबोली

मायबोलीवर स्टँडर्ड ड्रूपल बदलून त्याची वाट लावली आहे. उदा. पुढील यू.आर.एल. चालत नाहीत. https://www.maayboli.com/search (चालत नाही) https://www.maayboli.com/search/user (चालत नाही) https://www.maayboli.com/user (पान दिसत नाही) http://www.maayboli.com/user/me/track (चालत नाही) try userid in place of me as well http://www.maayboli.com/user/me/authored मी स्वतः काय लिहिले आहे … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

मराठीतील असभ्य म्हणी

मराठी बोलीभाषेतील लुप्त झालेल्या असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार. व्यवस्थित अभ्यास करून प्रसंगी योग्य ती म्हण/ वाक्प्रचार वापरा :- 1) *लवडेलूट करणे* :- संधी मिळाली म्हणून एखाद्या पदार्थाचा भरपूर, अनावश्यक उपयोग करणे. 2) *गांड धुवून कढी आणि उरलेल्याची वडी* :- अतिशय … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | 1 Comment

भेट

आज ती भेटली. मी विचारायच्या आधीच विचारले तिने, तू सध्या काय करतोस? मी ही भाबड्यासारखं सगळं सांगितलं.. गॄहपाठ घेतो, किराणा भरतो, कार नीट चालू ठेवतो, इतर कामे करतो इत्यादी इत्यादी आणि नोकरी ही करतो. हे ऐकून ती म्हणाली, चुकलंच माझं, … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

व्यसन

१. तुम्हाला सिगरेट,तंबाखूचे व्यसन कसे लागले ? मुळात मी सिगरेट का प्यायला लागलो, इथून सुरुवात करावी लागेल. माझे वडील गेले अनेक वर्षे तंबाखू खातात, पण मला ते कधीच आवडले नाही. त्यामुळे चघळायचे प्रकार मी कधीच केले नाहीत म्हणजे पान, तंबाखू-चुना, … Continue reading

Posted in मनातलं | 1 Comment

चॉइस

आज एक गंमत झाली. लायब्ररीतून बाहेर पडलो तर एका बाईने मला थांबवून ती म्हणाली “Sir, I really liked your sweater. It is very elegant. I really don’t like those ugly Christmas sweaters.” मी तिला म्हटले “Thank you. I will convey … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

भारतात राहायचं की परदेशात?

हा प्रतिसाद आधी मिपाच्या या धाग्यावर दिला होता. मुळात “भारतीय” म्हणजे काय, याच्याबद्दलच माझ्या मनात संभ्रम आहे. केवळ भारतात जन्मलो, म्हणून मी भारतीय असे मलातरी वाटते. भारतात वाढलो, तिथल्या गोष्टींची मला सवय आहे, तिथे (जवळजवळ फुकटात) शिक्षण झाले त्याबद्दल आदर … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | 1 Comment

भारतातील इंजिनिअर आणि शिक्षण व्यवस्था

संदर्भ: >> आक्षेप १: इंजिनिअरांची अशी संघटना नाही. आहेत. Institute of Engineers, The Institution of Electronics and Telecommunication Engineers (I.E.T.E.) ISA, तसेच परदेशात Professional Engineers अशा अनेक संघटना आहेत. इंजिनिअरवर नियंत्रण करण्यापेक्षा त्यांचा मुख्य उद्देश असतो की त्यांच्या मेंबर्सचा इंटरेस्ट … Continue reading

Posted in मनातलं | Tagged , | Leave a comment

बुजगावणं

कंपनीत काम करतय एक बुजगावणं!! क्लायंटला कामाचा भास निर्माण व्हावा म्हणून त्याचा जन्म!! बुजगावणं त्याचं काम चोख बजावत होतं. पण आपलं अस्तित्व हा एक आभास आहे ह्याची जाणीव नव्हती बिचाऱ्याला!! काम करता करता त्याचे हात हलत असत , त्याचं डोकं … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

आयुष्यातली साथ

आयुष्य समाधानात जाण्यासाठी फक्त ४ जणांची साथ असणे जरुरीचे आहे. त्यापैकी २ म्हणजे आई-वडील, मग स्पाऊस (आयुष्यातील जोडीदार) आणि चांगला बॉस. यांना आपण निवडू शकत नाही, ते आपल्याला निवडतात. त्यामुळे हे ४ जण फार महत्वाचे आहेत. बाकी सगळे म्हणजे प्रवासातले … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

निकाल

निकाल आणि इतर छायाचित्रांबद्दल थोडे परीक्षणः सर्वसाक्षी यांची अबू सिंबेलची छायाचित्रे ओव्हरएक्स्पोस्ड वाटली. अबू सिंबेलच्या छायाचित्रांसाठी फिल्टर वापरायला हवा होता म्हणजे अजून चांगला परिणाम दिसला असता. जुरॉन्ग पार्कचे छायाचित्र स्पर्धेसाठी एकदम फिट बसले असते, पण ते स्पर्धेसाठी न्हवते. अदिती यांची … Continue reading

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment